Mohammed Siraj
Mohammed Siraj: हैद्राबाद चा असणार भारतीय क्रिकेट टीम चा तेज तर्रारक बॉलर मोहम्मद सिराज त्यांचा आज 13 मार्च त्यांचा वाढदिवस आहे. तो 30 वर्षाचा झाला आहे. सिराज ने गेल्या काही वर्षात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये त्याचा छाप हा त्याने सोडला आहे. एक वेळ तेव्हा सिराज सतत फेळ होत होता. पण विराट कोहली ने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि आज Mohammed Siraj भारताचा मुख्य वेगवान बॉलर आहे. तसेकि या कामयबी पर्यंत पोहचणे सोप नव्हत, त्या मागे भरपूर मोठा संघर्ष केला गेला आहे. सांगायचय की सिराजचा या खास दिवशी बीसीसीआयने(BCCI) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये मोहम्मद सिराज ने स्वत:च्या जर्नीबद्दल माहिती दिली, आणि हैदराबादचे दर्शनही केले आहे.
Mohammed Siraj Story
भारतीय क्रिकेट टीम चा तेज तर्रारक बॉलर Mohammed Siraj जे काही आहे, त्या मागे खूपसार स्ट्रगल आहे. तसेकि या कामयबी पर्यंत पोहचणे सोप नव्हत, त्या मागे भरपूर मोठा संघर्ष केला गेला आहे. सांगायचय की सिराजचा या खास दिवशी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या मध्ये बॉलरला त्याचे स्ट्रगलचे दिवस आठवत आहेत. व्हिडिओमध्ये सिराज आपल्या होमटाउनमध्ये सैर दिसत आहे आणि त्या जागेवर जात आहे, जिथे तो आपल्या स्ट्रगलच्या दिवसात जात होता. या व्हिडिओ मध्ये सिराज ने सांगितले की त्याची बॉलिंग फास्ट कशी काय आहे. मोहम्मद सिराज ने त्याची स्ट्रगल स्टोरी शेअर करताना सांगितले की टेनिस बॉल वर खेळून त्यानी आपली बॉलिंग ची स्पीड कशी वाढवली आहे. या व्हीडिओवर फॅन्स नी खूप सारे रिएक्शन दिले आहे.
सिराज ने बोलता बोलता हा खुलासा केला, की त्याने कॅटरिंगचे काम केले होते. तेथे तो स्वत: रुमाली रोटी बनवत होता,रुमाली रोटी बनवत असताना अनेक वेळा हात जळाल होता. सिराज या व्हिडिओ मध्ये आपल्या जुन्या मित्रांना भेटताना दिसत आहे. त्याचे मित्र सिराजला भेटून गर्दी करत आहेत. 13 मार्च 1994 ला हैद्राबादमध्ये सिराज चा जन्म झाला,आणि त्याचे वडील हे ऑटो चालवायचे. त्याची आई ही घरीच असायची.
डेब्यू टेस्ट च्या अगोदर सिराज च्या वडिलांचे निधन झाले. व्हिडिओमध्ये त्याच्या वडिलांन विषयी बोलताना सिराज हा भाऊक झाला होता. सांगच म्हणटल तर गली क्रिकेट मध्ये टेनिस बॉल ने खेळून टीम इंडियासाठी खेळणे एक मोठी गोष्ट आहे, सिराज ने ही कमाल केली आहे. सिराज हा वनडे मध्ये जगातील नंबर एक चा बॉलरही बनला होता. सिराज नी 2017 मध्ये इंटरनेशनल क्रिकेट मध्ये आपला डेब्यू केला होता. आजपर्यंत भारतासाठी सिराज ने 27 टेस्ट, 41 वनडे आणि 10 टि-20 इंटरनेशनल मॅच खेळला आहे. सगळ्या मिळून आजपर्यंत सिराज ने इंटरनेशनल क्रिकेटमध्ये 154 विकेट्स आहेत. आयपीएल मध्ये सिराज हा आरसीबी कडून खेळत आहे.
आयपीएल 2024 ऑक्शन मध्ये सिराज ला आरसीबी कडून 7 करोड ला साईन केला आहे. बीसीसीआय ने कॉन्ट्रेक्ट लिस्ट मध्ये सिराज ला ग्रेड ए कॅटेगरी समाविष्ट केले आहे.
Mohammed Siraj 70 रु. ते 7 करोडचा प्रवास
Mohammed Siraj च्या बारीक पणाचा किस्सा आहे. आर्थिकदुष्ट्या पार कमी असणारे मोहम्मद सिराज बारीक पणात क्रिकेट खेळण्यासाठी खूप बोलणे खावे लागत होते. सिराज ला लपून-छ्पुन क्रिकेट खेळावे लागत होते. थोडा मोठा झाल्या नंतर त्याला त्याच्या मामाने मदत केली. सिराज चे मामा त्याला सोबत घेऊन क्रिकेट खेळायला जायचे. सिराज ला त्या वेळेस मॅच खेळायचे 70 रुपये भेटायचे. काही वेळेस मॅच खेळायला एवढ्या लांब जाव लागायच की 60 रु. हे पेट्रोलला खर्च होऊन जायचे. आणि कधी गाडी पंक्चर झाली तर 10 रु. सुद्धा खर्च होऊन जायचे.
हे काही दिवस असच चालू राहील. पण कठीण काळात मामा ची साथ होती. पण एका दिवशी नशिबाने साथ दिली.सिराज मध्ये खेळण्याची क्षमता होती म्हणून, त्याने एका मॅच मध्ये 9 विकेट घेतल्या. या कामगिरी साठी त्याला 500 रु. बक्षीस मिळाल होत. त्याच्या नंतर त्याने चांगले परफॉर्मस दिले. तशी सिराजच्या घरची परिस्थिती बघता तो रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी तो बाइक जात होता. पण त्याच्या सोबतचे खेळाडू कार घेऊन येत होते. पण तो मेहनतीच्या जोरावर खूप पुढे गेला.
Mohammed Siraj च्या मित्राच्या मोबाइल ने दिली प्रवासात साथ
मोहम्मद सिराज च्या संघर्षाचे भरपूर किस्से आहेत. आज जरी तो यशस्वी असला तरी पण स्ट्रगलच्या काळात त्याच्या कडे फोन नव्हता. ही गोष्ट खूप मनोरंजक आहे. सिराज हा आंध्रासाठी एक मॅच खेळण्या साठी जात होता. त्याला बस ने जायचे होते, प्रवास हा लांब आणि बोरिंग होता. जाताना खिडकीच्या बाहेर किती वेळ बागणार, त्याला वाटले की मोबाइल असला की गाणे तरी एकत गेलो असतो. पण संकट असे होते की त्याच्या जवळ मोबाइल नव्हता. ही गोष्ट त्यांनी त्याच्या मित्राला सांगितली, मित्रानी आपला मोबाइल हा उधार दिला. ही वेगळी गोष्ट आहे. पण 2017 संपत पर्यंत मोहम्मद सिराज च नशीब बदल होते.
त्याला भारतीय टीम कडून टि-20 खेळण्याचा मोका मिळाला. जवळ पास त्याने एक वर्षानंतर भारतीय वनडे टीम मध्ये आपले स्थान निच्छित केले. 2020 मध्ये त्यांनी टि-20 मध्ये स्थान निच्छित करण्यात यशस्वी झाला. आता तो जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी च्या गैहजरीत तो भारतीय टीमच्या फास्ट बॉलर चा लीडर आहे. 27 तारखेपासून भारताला मेजबान टीम सोबत वनडे मॅच खेळणार आहे. वर्षाच्या शेवटी खेळला जाणाऱ्या वल्डकप च्या सर्व मॅच ह्या अर्थपूर्ण असणार आहेत. सिराज येथे त्याची ताकद दाखवेल.
या आर्टिकलमध्ये आम्ही देशातील फास्ट बॉलर मोहम्मद सिराज यांच्या संबंधित माहिती तुम्हाला शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याची स्ट्रगल स्टोरी आणि त्याच्या वाट्याला आलेले कठीण प्रसंग व त्याने त्या प्रसंगाना मात दिली सांगण्यात आले आहेत. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!