Yamaha Rx100 New: 90 च्या दशकात तरुणांमध्ये यामाहा आरएक्स 100 (Yamaha Rx100) बाइक लोकप्रिय होती. बाइकची डिझाइन, स्पीड आणि कमी वजनामुळे खूप पसंत होती. परंतु काही वर्षापूर्वी कंपनीने या बाइकचे उत्पादन बंद केले आहे. पण, आता ही बाइक नवीन इंजिन आणि फीचर्ससह पुन्हा लॉन्च करण्याचा विचार करत आहे. रिपोर्टसनुसार, कंपनीने Yamaha Rx 100 पुन्हा बाजारात लॉन्च करण्याबाबत याआधीही संकेत दिले आहेत.
ज्यामध्ये यामाहा इंडियाचे प्रमुख इशीन चीहाना यांनी या बाइकच्या वापसीबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंपनीकडे यामाहा Rx 100 पुन्हा लॉन्च करण्याची योजना आहे, ज्यावर काम सुरू आहे.
जर कंपनीने ही बाइक पुन्हा बाजारात आणली तर डिझाइन तशीच असेल, पण जुन्या इंजिनसह या बाइकचे परत येणे अशक्य आहे. यामाहा Rx 100 मध्ये उपलब्ध असलेले इंजिन 2 स्ट्रोक इंजिन आहे, जे BS6 मानकांची पूर्तता करत नाही. त्यामुळे यामाहा या बाइकचे इंजिन अपडेट करावे लागेल.
रिपोर्टनुसार, या बाइकमध्ये मिळणाऱ्या 2 स्ट्रोक इंजिनएवजी कंपनी या बाइकमध्ये सिंगल सिलिंडर 4 स्ट्रोक इंजिन देऊ शकते. जे BS6 मानक असेल. बाईकचा आकार आणि वजन लक्षात घेता कंपनी या बाइकमध्ये 97.2 cc इंजिन देऊ शकते, जे 11 hp पॉवर आणि 10.39 Nm पीक टॉर्क जनरेट करू अहकते. या इंजिन सोबत 4 गियरबॉक्स दिले जाऊ शकते.
Yamaha Rx100 New कसे असेल डिझाइन?
Yamaha Rx100 Newच्या डिझाइन आणि लुकच्या संदर्भात आलेल्या रिपोर्टनुसार, कंपनी ही बाइक त्याच डिझाईनमध्ये परत आणणार आहे, जी आधी मिळाली होती परंतु या डिझाईनमध्ये काही कॉस्मेटिक अपडेट जोडले जाऊ शकतात. याशिवाय, बाइकमध्ये सर्व एलईडी ब्लप वापरले जाऊ शकतात. ज्यात एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि डीआरएल देखील दिले जाऊ शकतात.
Yamaha Rx100 ह्या बाईकच्या किंमतिचे अपडेट्स कंपनी कडून कोणतेही माहिती समोर आलेली नाही. परंतु रिपोर्टनुसार या बाइक ची किंमत ही एक लाखाच्या आत मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. एक व्हेरिएंट आणि कलर मध्ये ऑप्शन हे असू शकतात. ही बाइक लॉन्च करण्याचे कंपनीकडून कोणतेही अपडेट्स नाही आलेत. पण आमच्या माहिती नुसार ही बाइक भारतात 2024 च्या शेवटी लॉन्च केली जाऊ शकते.
Yamaha Rx100 New फीचर्स लिस्ट
Yamaha Rx100 चे फीचर्स सांगायचे झाले तर यामध्ये भरपूर असे नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. जसे की एलसीडी डिस्प्ले, यूएसबी चाऱ्जिंग पोर्ट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल ट्रीप मीटर, टाइम बघण्यासाठी घडयाळ आणि यांच्या अन्य फीचर्स मध्ये एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि डीआरएल अशा भरपूर सुविधा या बाइक मध्ये कंपनी कडून दिल्या जाणार आहे.
Feature | Description |
---|---|
LCD Display | Provides clear and detailed information |
USB Charging Port | Convenient for charging devices on the go |
Digital Speedometer | Accurate measurement of speed |
Digital odometer | Keeps track of total distance traveled |
Digital trip meter | Records distance covered in a particular trip |
Clock | Displays time for added convenience |
Halogen Headlight | Bright and long-lasting Headlight |
Bulb Taillight | Provides visibility from the rear |
Bulb Trun Signal Lamp | Indicates For safer riding |
Yamaha Rx100 New Specification
- या बाइकमध्ये मिळणाऱ्या 2 स्ट्रोक इंजिनएवजी कंपनी या बाइकमध्ये सिंगल सिलिंडर 4 स्ट्रोक इंजिन देऊ शकते. जे BS6 मानक असेल. बाईकचा आकार आणि वजन लक्षात घेता कंपनी या बाइकमध्ये 97.2 cc इंजिन देऊ शकते, जे 11 hp पॉवर आणि 10.39 Nm पीक टॉर्क जनरेट करू अहकते. या इंजिन सोबत 4 गियरबॉक्स दिले जाऊ शकते.
- बाइकमध्ये 10 लीटर ची फ्यूल टॅंक दिला जाणार आहे. ही बाइक 50 ते 55 किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते.
- या डिझाईनमध्ये काही कॉस्मेटिक अपडेट जोडले जाऊ शकतात. बाइकमध्ये सर्व एलईडी ब्लप वापरले जाऊ शकतात. ज्यात एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि डीआर एल देखील दिले जाऊ शकतात.
- नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. जसे की एलसीडी डिस्प्ले, यूएसबी चाऱ्जिंग पोर्ट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल ट्रीप मीटर, टाइम बघण्यासाठी घडयाळ अशा भरपूर सुविधा या बाइक मध्ये कंपनी कडून दिल्या जाणार आहे.
- यामाहा Rx 100 मध्ये सस्पेनशन आणि ब्रेक चे कार्य करण्यासाठी यामध्ये पुढे टेलेसोपीक फोर्क सस्पेनशन आणि मागे स्वींगआम एडजेस्टेबल सस्पेनशन जोडले जाणार आहे. ब्रेकिंग कार्य करण्यासाठी या मध्ये दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक ची सुविधा दिली आहे.
- ही बाइक भारतात लॉन्च झाल्या नंतर या बाइकचे कॉन्फिडेशन हे हीरो स्प्लेंडर प्लस, होंडा शाइन, होंडा शाइन 125, केटियम ड्यूक 125, बजाज पल्सर अशा बाइक सोबत होणार आहे.
Yamaha Rx100 बाइकच्या डूनेतील एक असे नाव आहे, जे आजच्या काळात बाइकमध्ये थोडेसे स्वारस्य असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असेल, तर ही बाइक खूप पूर्वी पासून बंद करण्यात आली आहे. Yamaha Rx100 हे आयकॉन नाव बनवले होते. पण असे असूनही भारतात बंद करावे लागले. मात्र, हे आजही लक्षात आहे आणि हे लक्षात घेऊन यामाहा नवीन Rx 100 वर काम करत आहे. यामाहा च्या अध्यक्षानी आधीच खुलासा केला होत की, Rx 100 ही परत बाजारात येईल म्हणून सांगितले होते.
कंपनीने हेतु पुरते Rx 100 हे नाव इतर कोणत्याही बाइक ला जोडले नाही, कारण कंपनीने टी परत आणण्याची योजना आखली होती. दरम्यान, हे अगदी स्पष्ट आहे की कठोर BS6 फेज 2 उत्सर्जन् नियमांमुळे कंपनी OG Rx 100 चे 2 स्ट्रोक इंजिन परत आणणार नाही. अलीकडील मीडिया रिपोर्ट नुसार यामाहा नवीन Rx 100 साठी मोठ्या इंजिन चा विचार करत आहे. यामाहा इंडियाचे चेअरमन म्हणाले की, Rx 100 भारतीयांमध्ये आपल्या डिझाइन, आवाज आणि कामगिरीमुळे लोकप्रिय आहे. नवीन बाइकमध्ये मोठ्या इंजिनचा विचार केला जाईल.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!