Vivo X Fold 3 हा असू शकतो सर्वात शक्तिशाली फोल्डेबल फोन !!!

Vivo X Fold 3

Vivo X Fold 3: जस की आपल्या सगळ्याना माहीत आहे, की विवो ही एक चिनी स्मार्टफोन कंपनी आहे. विवो कंपणीच्या फोल्ड फोन भारतामध्ये आवड निच्छित केली आहे, एवढ्यात कंपनीने आपला नवीन फोल्ड फोन भारतात लॉन्च करत आहे. Vivo X Fold 3 Vivo X Fold 3 pro हे फोन बाजारात आणत आहेत. त्यांची किंमत व कधी लॉन्च करणार आहे हे तुम्हाला या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चीनी लिकर डिजिटल चॅट स्टेशनकडून आले आहे, या महिन्यात चीनमध्ये दोन्ही डिव्हाइससेच्या संशयास्पद लॉन्चच्या अगोदर, विवो X Fold 3 pro चे तपशीलवार व तसेच Vivo X Fold 3 च्या स्पष्ट प्रतिमेसह पोस्ट केले आहे.

या माहितीनुसार, विवो X Fold 3 pro काही उच्च-एंड स्पेक्ससह लोड केलेले दिसत आहे जे आत्ता उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम फॉल्डेबल फोनशी जुळू शकतात आणि त्यांना मागे टाकू शकतात.

Vivo X Fold 3
Vivo X Fold 3

विवो X Fold 3 pro आणि विवो X Fold 3 हे नविनतम स्नेप्ड्रॅगण 8 Gen 3 हे चिपसेट वापरणारे पहिले फोल्ड करण्यायोग्य फोन असू शकतात, जे त्यांना मागील वर्षीच्या स्नेप्ड्रॅगण 8 Gen 2 वापरणाऱ्या फोल्डिंग फोनच्या तुलनेत लक्षिणीय कार्यक्षमता लाभ देईल.

Vivo X Fold 3: Specification

Android v14 या फोनमध्ये स्नेप्ड्रॅगण 8 Gen 3 हे पावरफुल चिपसेटसह 3.6 GHz क्लॉक स्पीड वाला ऑक्टा कोअर चा प्रोसेसर आहे. हा फोन तीन कलर ऑप्शन सोबत येतो, ज्यामध्ये ब्लु, ब्लॅक आणि रेड समाविष्ट आहेत, या मध्ये स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, 8.03 इंच एवढा मोठा फॉल्डेबल डीस्प्ले, 5500 mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटी आणि असे अनेक फीचर्स दिले आहेत.

CategorySpecification
Operating SystemAndroid v14
Fingerprint SensorIn Display
Display
Type 8.03-inch, LTPO AMOLED Screen
Resolution 1916 x 2160 pixels
Pixel Density 360 ppi
AdditionalFoldable Dual Display with HDR10+,3000 nits (peak)
Refresh Rate144 Hz
Touch Sampling Rate240 Hz
Designpunch Hole Display
Camera
Rear Camera 64 MP + 50 MP + 50 MP triple with OIS
Video Recording4K @ 30 fps UHD
Front Camera 16 MP + 16 MP Dual
Technical
Chipset Qualcomm Snapdragon 8 Gen2
Processor3.2 GHz, Octa Core
RAM12 GB
Inbuilt Memory256 GB
Memory Card SupportNot Supported
Connectivity
Network4G, 5G, VoLTE
WirelessBluetooth v5.3, Wi-Fi, NFC
PortUSB-Cv2.0
Battery
Capacity5500 mAh
Fast Charging 120W
Wireless Charging 50W
Reverse Charging 10W
Vivo X-Fold 3: Specification

Vivo X Fold 3: Display

विवो X-Fold 3 मध्ये ड्यूल डिस्प्ले पाहण्यासाठी दिसत आहे, 8.03 इंच एवढा मोठा LTPO AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्यामध्ये 1916 x 2160 pixels आणि 360ppi का कमाल पिक्सेल डेंसिटी क्वीक आहे, पंच होल टाइप चा डिस्प्ले आहे. पीक ब्राइटनेस आणि 144 Hz चा रिफ्रश रेट मिळतो.

फ्रंट डिस्प्ले मध्ये एक 6.53 इंच चा AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्यामध्ये 1080 x 2520px रेजोल्युशन प्राप्त होते ,या सोबत ही सर्वात जास्त 3000 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रश रेट मिळतो.

Vivo X Fold 3: Camera

Vivo X-Fold 3 च्या रियर मध्ये 64 MP + 50 MP + 50 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. जो की एकदम दमदार कॅमेरा सेटअप दिला आहे, कंटिन्यूअस शो, HDR, नाईट सीन, ड्यूल व्यु विडिओ, स्लोमोशन जसे की अनेक फीचर्स दिले आहेत. 16 MP + 16 MP चा डयूअल कॅमेरा, 4K UHD व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो.

RAM & Storege

विवो चा हा फोन फास्ट चालण्यासाठी आणि डाटा सेव करण्यासाठी या मध्ये 12 GB RAM आणि 256 GB चा इंनरनल स्टोरेज मिळतो, या मध्ये मेमोरी कार्ड स्लॉट दिले गेले नाही.

Vivo X Fold 3: Price in India

यामध्ये तुम्हाला लॉन्चच्या तारखेबद्दल तुम्हाला माहिती मिळेल, या फोन ची किंमत व हा फोन दोन भिन्न स्टोरेज ऑप्शन मध्ये मिळेल. या फोनच्या व्हेरीयंट किंमत Rs. 1,14,990 पासून सुरू होईल. Vivo X Fold 3 Pro ला 16 GB पर्यंत RAM मिळतो, जे Samsung Galaxy Z Fold 5 आणि Google Pixel Fold पेक्षा जास्त आहे. परंतु OnePlus Open शी जुळतो

Vivo X Fold 3 मध्ये 5,500mAh बॅटरी दिलेली आहे. तर Vivo X Fold 3pro ची 5,800mAh दिली गेली आहे. यामध्ये दिलेली 5,800mAh बॅटरी ही कोणत्याही फोल्ड फोन मध्ये दिली गेलेली नाही, 120 W वायर्ड फास्ट चार्जर तर 50 W हा वायरलेस चार्जर दिला जाऊ शकतो. प्रो हा वॉटरप्रूफ असणार आहे. अजून Ip रेटिंग समाविष्ट केले गेले नाही, आणि यात अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट रीडर आणि अंगभूत इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल हे वैशिष्टेपूर्ण दिले गेले आहे.

कॅमेरा सिस्टिम ला देखील दुरुस्ती मिळू शकते, कारण डिजिटल चॅट स्टेशन चा दावा आहेकी X Fold 3 Pro 50 MP OV50H हा मुख्य कॅमेरा, 50 MP हा अल्ट्रावाइल्ड आणि 64 MP 3x पॅरिस्कोप कॅमेरा वापरलेला आहे. X Fold 2 च्या बॅक साइड पेक्षा अधिक आकर्षक असेल, 12 MP लेन्स त्याच्या V3 इमेजींग चिपमुळे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन वापरणे आणि 60 फ्रेम्स प्रती सेकंदात 4K व्हिडिओ कॅप्चर करण्यास सक्षम आहे.

डिजिटल चॅट स्टेशनने यापूर्वी विवो x fold 3 या बेस मॉडेलच्या डिझाइन केलेल्या प्रतिमा देखील प्रदान केल्या होत्या. यामध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आलेले आहेत तसेच लेन्सवर Zeiss कोटींग चा वापर केलेला आहे. फोनची जाडी ही 4.7 mm एवढी आहे. या फोल्ड करणाऱ्या फोनचे वजन आणि आकाराचे तोटे कमी करण्यासाठी फोल्ड करण्यायोग्य डिझाईन्स पातळ आणि हलक्या बिल्डसकडे लक्ष दिले गेले आहे.

या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला Vivo X Fold 3 या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!