Vivo V40 Series
Vivo V40 Series: विवो च्या या सिरिज मध्ये Vivo V40 आणि Vivo V40 Pro बाजारात आले आहे. हे दोन्ही फ्लॅगशिप डीवाईस आहेत. यात 50 MP कॅमेऱ्यासह दमदार प्रोसेसर आणि शानदार बॅटरी मिळते. दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये फक्त प्रोसेसर आणि कॅमेरा सेटअपचा फरक आहे. इतर स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. Vivo V40 Series भारतात लॉन्च झाली आहे. यात क्वॉलकॉम व मिडियाटेकचा पॉवरफूल प्रोसेसर मिळतो. तसेच, नवीन हँडसेटमध्ये चार्जिंग सपोर्ट असलेली बंपर बॅटरी देण्यात आली आहे.
विवोने आपली Vivo V40 Series अधिकृतरित्या भारतात सादर केली आहे, ज्यामुळे अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या अटकलांना पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 6.78 इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमेड ग्राहकांना का मिळत आहे, हे जाणून घेऊयात. या सोबत जाणून घेऊया Vivo V40 Series चे फीचर्स आणि किंमत.
Vivo V40 Series Price
विवो V40 Series मध्ये 2 व्हेरीएंट येतात. त्यामधील Vivo V40 चा 8 GB रॅम व 128 GB स्टोरेज मॉडेल 34,999 रुपये, 8 GB रॅम व 256 GB मॉडेल 36,999 रुपये आणि 12 GB रॅम व 512 GB स्टोरेज व्हेरीएंट 41,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
त्यामधील Vivo V40 Pro चा 8 GB रॅम व 256 GB मॉडेल 49,999 रुपये आणि 12 GB रॅम व 512 GB स्टोरेज मॉडेलसाठी 55,999 रुपये मोजावे लागतील. Vivo V40 आणि Vivo V40 Pro आज म्हणजे 7 ऑगस्ट पासून प्री बुक करता येतील. या सिरिजच्या बेस मॉडेलची 19 ऑगस्ट आणि प्रो व्हेरीएंटची 13 ऑगस्ट 2024 पासून विक्री ऑफिशियल वेबसाइट व Flipkart वर सुरू होईल.
Vivo V40 Series फीचर्स
Vivo V40 अँन्ड्रॉईड 14 आधारित फनटच ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 6.78 इंचाचा क्वर्ड AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचे रिजोल्युशन 1.5 के आणि रिफ्रेश रेट 120 Hz आहे. स्मूद फक्शनिंगसाठी हँडसेटमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 7 Gen 3 चिपसेट, 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज देण्यात आली आहे. विवोच्या नवीन मोबाइल फोनमध्ये डयूअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो .
ज्यात 50 MP चा मेन सेन्सर आणि 50 MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, जिपीएस, ब्लुटुथ, डयूअल सिम स्लॉट, 5G कनेक्टिव्हिटी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतात. या स्मार्टफोनमध्ये 80 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Category | Specification |
---|---|
General | Android v14 |
In Display Fingerprint Sensor | |
Display | 6.78 inch, FHD+AMOLED Sensor |
2800 x 1260 Pixels | |
391 ppi | |
120 Hz Refresh Rate, | |
Punch Hole Display | |
Camera | 50 MP + 50 MP |
4K @ 30 fps UHD Video Recording | |
50 MP Front Camera | |
Technical | Media Tek Dimensity 9200+ |
2.8 GHz, Octa Core Processor | |
8 GB + 8 GB | |
128/512 GB inbuilt Memory | |
Dedicated Memory Card Slot | |
Connectivity | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth v5.3, Wi-Fi | |
USB-C v2.0 | |
IR Blaster | |
Battery | 5500 mAh Battery, 80 W SUPERVOOC Charging |
या मध्ये क्रव्ह स्क्रीनसह सिल्क डिझाइन लँग्वेज देण्यात आली आहे,जी डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी फ्रेमच्या जवळजवळ मध्यभागपर्यंत पसरते. मागील बाजूला, Vivo V40 मध्ये आयतकृती कॅमेरा मॉडयूल आहे, जो एक अदूतीय चौकोनी आकाराचा आहे. डिव्हाइस सुपर स्लिम आहे. एगोंनॉमिक डिझाइन हे डिव्हाइस पकडण्यासाठी चांगली पकड प्रदान करते. त्याची जाडी फक्त 7.45 मिमी असून वजन 192 ग्रॅम आहे.
तसेच कंपनीने स्क्रीनभोवतीच्या फ्रेमसाठी कस्टम ॲल्युमिनियम अलॉयकचा वापर केला आहे. एअर-रेड शेलटर कव्हर्सपासून प्रेरित होऊन कंपनीचे म्हणणे आहेकी फोन खाली पडला तरी त्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या परिणामापासून वाचण्यासाठी मऊ आणि मजबूत रचना असलेले संरक्षण कवच तयार केले आहे. हे डिझाइन ड्रॉप्स बायपासमधून प्रभाव शक्ति सुनिश्चित करते, की ड्रॉप्स प्रभाव शक्ति इलेक्ट्रॉनिक घटकांना बायपास करतात, बल विसर्जित करण्यासाठी मजबूत फ्रेममध्ये हस्तांतरित करतात आणि आतील आणि बाहेरील नुकसान देखील कमी करतात.
Vivo V40 Series Specification
- विवो V40 Series मध्ये 6.78 इंच चा मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 2800 x 1260 Pixels रेजॉल्युशन आणि 391ppi चा पिक्सेल डेंसिटी मिळते. या फोन मध्ये पंच होल टाईपचा Curved डिस्प्ले च्या सोबत येतो. यामध्ये 4500 निट्स चा ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. ह्या मध्ये आपण गेम्स मस्त HD मध्ये दिसतात व आरामशिर खेळता येते. डिस्प्ले हा फूल आहे.
- विवो च्या फोन मध्ये 5500 mAh ची मोठी लिथियम पॉलिमर ची बॅटरी दिली गेली आहे. जो की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत एक USB Type-C मॉडल 80 W चा फास्ट चार्जर मिळतो. ज्यामुळे फोन ला फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 20 मिनिट एवढा वेळ लागतो.
- Vivo V40 Series च्या रियर मध्ये 50 MP + 50 MP + 50 MP चा ड्युल कॅमेरा सेटअप बघायला मिळतो. जो OIS च्या सोबत येतो,यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, नाईट मोड, सुपर मून, स्लो मोशन असे नवीन फीचर्स दिले आहेत. या फोनचा फ्रंट कॅमेरा हा 50 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये 4K @ 30 fps UHD Video Recording करू शकतो.
तुम्हाला Vivo V40 Series Price in India या बद्दल माहिती मिळाली असेल. या फोन ची किंमत लिक च्या अनुसार सांगितली गेली आहे की हा फोन दोन विभिन्न स्टोरेज मध्ये येणार आहे. ह्या फोन ची किंमत भी भिन्न असेल या सोबत सुरुवातीची किंमत Rs.34,999 पासून सुरुवात होईल.
या आर्टिकलमध्ये आम्ही देशामध्ये लॉन्च होणाऱ्या Vivo V40 Series या फोन बद्दल माहिती दिली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!