विवो हा नवीन स्मार्टफोन येत आहे 6000 mAh बॅटरी सोबत 12 GB रॅम

Vivo T3x 5G:विवो टी 3 एक्स 5G गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईट वरून विवो टी 3 एक्स च्या लॉचिंगची तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारतात 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. लॉचिंगच्या तारखेसोबतच विवो टी 3 एक्स 5G फीचर्स लिक झाले आहेत. तर, स्मार्टफोन मध्ये कोणते फीचर्स मिळणार, हे जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईट वरून विवो टी 3 एक्स 5G येत्या 17 एप्रिल 2024 रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट-एक्सक्लूझीव्ह डिव्हाईस असण्याच शक्यता आहे. मात्र, हा स्मार्टफोन विवो वेबसाइट आणि इतर रिटेल स्टोअर्स वरही उपलब्ध असेल. फ्लिपकार्टने जाहीर केलेल्या डिझाइनच्या बाबतीत, विवो 3 एक्स मध्ये डयूअल कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह गोलाकार कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. विवोने सेलेस्टिअल ग्रीन आणि सेलेस्टिअल ब्लिस, वाईट अशा तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.

Vivo T3x 5G

Vivo T3x 5G क्वालकॉम स्नपड्रॅगन् 6 जेन 1 एसओसीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त असाही दावा केला जात आहे की, स्मार्टफोनमध्ये एड्रेनो जिपीयू देखील असू शकतो. 91 मोबाईल्सच्या रिपोर्टनुसार, विवो टी 3 एक्स 5G मध्ये 120 हार्टझ रिफ्रेश रेटसह 6.72 इंचचा एफएचडी+डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 4 GB+128 GB स्टोरेज, 8 GB+128 GB स्टोरेज अशा स्टोरेज मध्ये येण्याची शक्यता आहे.

Vivo T3x 5G price in India

Vivo T3x 5G price in India ह्या फोनच्या किंमती बद्दल बोलचे तर हा फोन 17 एप्रिल ला फ्लिपकार्ट वर लॉन्च होईल. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन विभिन्न स्टोरेज विकल्प सोबत येईल, या स्मार्टफोन ची किंमत ह्या वेगवेगळ्या असतील. सुरुवातीच्या व्हेरीएंटची किंमत ही रु.13,999/- हजार पासून सुरु होईल.

Vivo T3x 5G फीचर्स

Android v14 या स्मार्टफोनमध्ये स्नपड्रॅगन् 6 जेन 1 एसओसिच्या चिपसेट सोबत 2.2 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन तीन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये सेलेस्टिअल ग्रीन आणि सेलेस्टिअल ब्लिस, वाईट येतात. यामध्ये साईट माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 50 MP प्राइमरी कॅमेरा, 6000 mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.

Category Specification
GeneralAndroid v14
Side Fingerprint Sensor
Display 6.72 inch, IPS Screen
1080 x 2408 Pixels
396 ppi
120 Hz Refresh Rate
Punch Hole
Camera50 Mp + 2 MP Dual Rear Camera
1080p @ 30 fps FHD Video Recording
8 MP Front Camera
TechnicalQualcomm Snapdragon 6 Gent Chipset
2.2 GHz, Octa Core Processor
6 GB RAM + 6 GB Virtual RAM
128 GB inbuilt Memory
Memory Card (Hybrid), Up to 1 TB
Connectivity4G, 5G, VoLTE
Bluetooth v5.3, Wi-Fi
USB-C v2.0
Battery 6000 mAh Battery
44 W Fast Charging
Vivo T3x 5G

Vivo T3x 5G स्पेसिफिकेशन

  • Vivo T3x 5G मध्ये 6.72 इंच चा मोठा IPS LCD पैनल दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2408 px रेजोल्युशन आणि 396 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 950 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
  • विवो च्या या फोन मध्ये 6000 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 44 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 65 मिनिट चा टाइम लागेल.
  • Vivo T3x 5G च्या रियर मध्ये 50 MP + 2 MP चा ड्यूल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, टाइम लैम्स, पोर्ट्रेट असे फीचर्स दिले आहेत. फ्रंट कॅमेरा हा 8 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. जेमद्धे 1080p @ 30 fps पर्यंत विडिओ रिकॉर्डिंग करू शकतो.
  • विवो च्या फोन ला फास्ट चालवण्यासाठी आणि डाटा सेव करण्यासाठी या मध्ये 6 GBरॅम सोबत 6 GB कला वर्चूअल रॅम आणि 128 GB चा इंटरनल स्टोरेज दिला जाईल, सोबत यामध्ये मेमोरी कार्ड स्लॉट मिळतो. ज्यामध्ये स्टोरेज ला 1 TB पर्यंत एक्सपेंड करू शकता.
  • Android v14 या स्मार्टफोनमध्ये स्नपड्रॅगन् 6 जेन 1 एसओसिच्या चिपसेट सोबत 2.2 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन तीन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये सेलेस्टिअल ग्रीन आणि सेलेस्टिअल ब्लिस, वाईट येतात.

चीनी मोबाइल उत्पादन कंपनी Vivo भारतीय बाजारात नवीन बजेट स्मार्टफोन Vivo T3x 5G लॉन्च करणार आहे. आता या फोनच्या लॉचिंगची तारीख निश्चित करण्यात आली आहे. कंपनी Vivo T2x 5G चा अपडेट्स व्हर्जन म्हणून हा फोन लॉन्च करणार आहे, जो T-सिरीजच्या आधीचा डिव्हाईस आहे. या स्मार्टफोन मध्ये प्रीमियम डिझाइनसह पॉवरफूल कॅमेरा असेल आणि याची किंमत 13,999/- रुपये एवढी असेल.

कंपनीने जारी केलेल्या या फोनच्या टीझरनुसार, यात Vivo T3x 5G मध्ये Qualcomm Snapdragon प्रोसेसर असेल आणि याचा AnTuTu स्कोअर 5.6 लाख झाला आहे. कंपनीच्या वेबसाइट शिवाय, ग्राहक हा फोन शॉपिंग प्लॅटफ्रॉर्म फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकतील. यावर ग्राहकांना विशेष ऑफरचा लाभ देखील मिळू शकतो.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!