12 GB रॅम सोबत येणार Vivo हा स्मार्टफोन!

Vivo T3 Pro 5G

Vivo T3 Pro 5G: जर तुम्ही मिदरेंज च्या बजेट मध्ये एक दमदार परफॉर्मन्स वाला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन उत्तम पर्याय असेल. विवो भारतामध्ये लॉन्च करत आहे. ह्या दमदार स्मार्टफोन Vivo T3 Pro 5G चे लिक्स समोर आले आहे. ज्या नुसार यामध्ये 8 GB रॅम सोबत 4 GB चा वर्चूअल रॅम आणि 4700 mAh ची बॅटरी दिली जाईल. सांगितले जात आहे की या स्मार्टफोन ची किंमत 24 ते 26 हजाराच्या मध्ये असणार आहे.

Vivo T3 Pro 5G

जस की तुम्हा सर्वाना माहीत आहे की Vivo ही एक चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Vivo T3 5G ला भारतात लॉन्च केल आहे. त्या स्मार्टफोनला खूप जास्त पसंत केल जात आहे. Vivo T3 Pro 5G मध्ये 6.67 इंच चा मोठा डिस्प्ले यमी 64 MP चा प्रायमरी कॅमेरा बघायला मिळेल. आज आम्ही या आर्टिकल मध्ये Vivo T3 Pro 5G आणि Specification सर्व माहिती देणार आहे.

Vivo T3 Pro 5G Launch Date in India

Vivo T3 Pro 5G price in India ह्या फोनच्या किंमती बद्दल बोलचे तर किंमतीबद्दल कोणती माहिती कंपनी दिलेली नाही. हा फोन मे 2024 ला लॉन्च होईल. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन विभिन्न स्टोरेज विकल्प सोबत येईल, या स्मार्टफोन ची किंमत ह्या वेगवेगळ्या असतील. कंपनीकडून कोणतीही अधिकारीक सूचना नाही आली. परंतु या स्मार्टफोन चे लिक्स लगातार समोर येत आहे.

Vivo T3 Pro 5G फीचर्स

Android v14 या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाईमेंसिटी 782 G चिपसेट सोबत 2.7 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन दोन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये कॉस्मिक ब्लु आणि कॉस्मिक ब्लॅक हे कलर येतात. यामध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर, 64 MP प्राइमरी कॅमेरा, 4700 mAh बॅटरी, 32 MP सेल्फी कॅमेरा आणि 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.

CategorySpecification
Android Versionv14
In Display Fingerprint SensorGood
Display
Screen Size6.67 inch
Screen TypeAMOLED
Resolution1080 x 2408 Pixels
Pixel Density 401 ppi
HDR Support Average
Refresh Rate 120 Hz
Display Notch Punch Hole
Camera
Rear Camera64 MP + 8 MP + 2 MP Triple
Video Recording 1080p FHD
Front Camera32 MP
Technical
ChipsetQualcomm Snapdragon 782G
Processor2.7 GHz, Octa Core
RAM8 GB + 4 GB Virtual Ram
Internal Memory256 GB
Expandable Memory Memory card (Hybrid) up to 1 TB
Connectivity
Network 4G, 5G, VoLTE, Vo5G
Bluetooth v5.2
Wi-FiYes
USBUSB-C
Battery
Battery Capacity4700 mAh
Charging80 W Flash Charge
Vivo T3 Pro 5G

Vivo T3 Pro 5G Specification

  • Vivo T3 Pro 5G मध्ये 6.67 इंच चा मोठा AMOLED पैनल दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2408 px रेजोल्युशन आणि 401 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप Curved डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1800 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
  • विवो च्या या फोन मध्ये 4700 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 80 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 35 मिनिट चा टाइम लागेल.
  • Vivo T3 Pro 5G च्या रियर मध्ये 64 MP + 8 MP + 2 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, स्लो मोशन, टाइम लैम्स, पोर्ट्रेट असे फीचर्स दिले आहेत. फ्रंट कॅमेरा हा 32 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये FHD पर्यंत विडिओ रिकॉर्डिंग करू शकतो.
  • विवो च्या फोन ला फास्ट चालवण्यासाठी आणि डाटा सेव करण्यासाठी या मध्ये 8 GBरॅम सोबत 4 GB चा वर्चूअल रॅम आणि 256 GB चा इंटरनल स्टोरेज दिला जाईल, सोबत यामध्ये मेमोरी कार्ड स्लॉट मिळतो. ज्यामध्ये स्टोरेज ला 1 TB पर्यंत एक्सपेंड करू शकता.
  • Android v14 या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाईमेंसिटी 782 G चिपसेट सोबत 2.7 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन दोन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये कॉस्मिक ब्लु आणि कॉस्मिक ब्लॅक हे कलर येतात.

चीनी मोबाइल उत्पादन कंपनी Vivo भारतीय बाजारात नवीन बजेट स्मार्टफोन Vivo T3 Pro 5G लॉन्च करणार आहे. आता या फोनच्या लॉचिंगची तारीख निश्चित करण्यात आली आहे. कंपनी Vivo T3 5G चा अपडेट्स व्हर्जन म्हणून हा फोन लॉन्च करणार आहे, जो T-सिरीजच्या आधीचा डिव्हाईस आहे. या स्मार्टफोन मध्ये प्रीमियम डिझाइनसह पॉवरफूल कॅमेरा असेल.

कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या फोनच्या टीझरनुसार, यात Vivo T3 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon प्रोसेसर असेल. कंपनीच्या वेबसाइट शिवाय, ग्राहक हा फोन शॉपिंग प्लॅटफ्रॉर्म फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकतील. यावर ग्राहकांना विशेष ऑफरचा लाभ देखील मिळू शकतो.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!