Tork Kratos R: पेट्रोल बाइक चालवणारे लोक मायलेज बद्दल खूप चिंतित आहेत. म्हणजे पेट्रोल चे वाढते भाव आणि कमी मायलेज देणारी बाइक, या स्थितीत लोकांच्या नजर ह्या इलेक्ट्रिक दुचकीकडे वळल्या आहेत. इलेक्ट्रिक बाइक खरेदी करणे हे थोडे महाग आहे. त्यामुळे लोक त्या विकत घेणे टाळाटाळ करतात. पण आता तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आली आहे. ती म्हणजे टोर्क मोटरची क्रॅटोस आर इलेक्ट्रिक बाइक योग्य ती ऑफर ही तुम्हाला देणार आहे.
पुण्यातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक टोर्क मोटरने ही उत्तम ऑफर लॉन्च केली आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक रेस बाईक्सच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. या बाइकने आयल ऑफ मॅन टिटीमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. Kratos R बद्दल सांगायचे तर, तुम्ही बाइक घेण्याचा विचार करत असाल तर ही एकदम उत्तम पर्याय आहे. ही इलेक्ट्रिक बाइक जबरदस्त रेंज आणि स्पेसिफिकेशन्ससह येते.
Tork Kratos R On Road Price
टोर्क च्या या बाइकची ऑन रोड किंमत ही भारतीय बाजार पेठेत 1,64,517/- लाख रुपये एवढी आहे. भारतात या बाइक चे एक व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. ही बाइक एक व्हेरीएंट आणि चार कलर ऑप्शन मध्ये येते. ज्यामध्ये लाल, ब्लु, व्हाईट, आणि ब्लॅक हे कलर आहेत. ह्या बाइक चे एकूण वजन हे 140 किलो एवढे आहे.
Feature | Specification |
---|---|
Riding Range | 180 Km |
Top Speed | 105 km/h |
Kerb Weight | 140 Kg |
Battery Charging | 6-7 hrs |
Rated Power | 4000 W |
Seat Height | 785 mm |
Tork Kratos R Feature List
टोर्क क्रिएटर या बाइक मध्ये भरपूर असे फीचर्स दिले गेले आहे. जसे या मध्ये ब्लुटुथ कनेक्टिविटी, यूएसबी चाऱ्जिंग पोर्ट, डिजिटल स्पिडोमीटर, डिजिटल इंस्ट्रमेंट कंसोल, डिजिटल टेकोमीटर, डिजिटल ट्रीप मीटर, डिजिटल ओडोमीटर, एक एलसीडी डिस्प्ले, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, टर्न सिंगल लॅम्प, वेळ बघण्यासाठी घडयाळ असे अनेक फीचर्स डेले आहेत. या बाइक च्या राहिलेल्या अनेक फीचर्स ची माहिती ही खालील टेबल मध्ये दिली आहे.
Feature | Standard Variant | Premium R Variant |
---|---|---|
Full LED Lighting | Yes | Yes |
Fully-Digital lnstrument Cluster | Yes | Yes |
Multiple Ride Modes | Yes | Yes |
Regenerative Braking | Yes | Yes |
Reverse Mode | Yes | Yes |
Mobile Connectivity | Yes | Yes |
USB Charging | Yes | Yes |
Anti-Theft | Yes | Yes |
Front Storage Box | Yes | Yes |
OTA Updates | Yes | Yes |
Fast Charging | No | Yes |
Free Access to Charging Network | No | Yes, For two Years |
Geofencing | No | Yes |
Find My Vehicle | No | Yes |
Motor Walk Assist | No | Yes |
Crash Alert | No | Yes |
Track Mode | No | Yes |
Smart Charge Analysis | No | Yes |
Steel Trellis Frame | Yes | Yes |
Battery Pack as Stressed Member | Yes | Yes |
Telescopic Front Forks | Yes | Yes |
Rear Mono-Shock | Yes | Yes |
Single Disc Brakes | Yes | Yes |
CBS Tech | Yes | Yes |
Tork Kratos R वैशिष्ट्ये
- Tork Kratos R ही इलेक्ट्रिक स्ट्रीट बाइक फक्त 1 व्हेरीएंट आणि 4 कलर मध्ये उपलब्ध आहे. Tork Kratos R त्याच्या मोटर मधून 4000 W पॉवर निर्माण करते. समोर आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेकसह, टोर्क क्रॅटोस आर दोन्ही चाकांच्या एकत्रित ब्रेकिंग सिस्टिमसह येते.
- Trok Motors ने Revolt RV400 ल टक्कर देण्यासाठी नवीन Kartos इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतात लॉन्च केली आहे. नवीन क्रॅटोस स्टँडर्ड आणि आर या दोन प्रकारांमध्ये विकले जाईल आणि टप्याटप्या ने संपूर्ण भारतात उपलब्ध होईल.
- पहिल्या टप्यात ही इलेक्ट्रिक बाइक पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, आणि दिल्ली येथे उपलब्ध होईल.
- Tork Kratos R ही एक नग्र रोडस्टर स्टाइल आहे जी त्रिकोणी आकाराचे हेडलाइट स्प्लीट टाइप सीट आणि टू- पीस पिलियन असे स्टायलिश सीट आहेत.
- बेस मॉडेल हे व्हाईट कलर मध्ये उपलब्ध आहे. तर R व्हेरीएंट चार पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये लाल, ब्लु, व्हाईट, आणि ब्लॅक हे कलर आहेत. ह्या बाइक चे एकूण वजन हे 140 किलो एवढे आहे.
- बेस मॉडेलवरील इलेक्ट्रिक मोटर 7.5 kw आणि 10.05 bhp चे पीक पॉवर आऊटपुट आणि जास्तीत जास्त 28 Nm टोर्क पॉवर हे इंजिन जनरेट करते.
- R व्हेरीएंट मध्ये 9 kw आणि 12.06 bhp च्या तुलनेत जास्त आऊटपुट आणि 38 Nm पीक टोर्क पॉवर हे इंजिन जनरेट करते.
- बेस मॉडेलसाठी 0-40 Kmph चा वेग घेण्यासाठी चार सेकंद लागतो, तर त्याची टॉप स्पीड ही 100 Kmph एवढी आहे.
- R व्हेरीएंट मध्ये 0-40 Kmph चा वेग घेण्यासाठी 3.5 सेकंद लागते, तर त्याची टॉप स्पीड ही 105 Kmph एवढी आहे.
- दोन्ही प्रकारांमध्ये ब्लुटुथ कनेक्टिविटी, यूएसबी चाऱ्जिंग पोर्ट, डिजिटल स्पिडोमीटर, डिजिटल इंस्ट्रमेंट कंसोल, डिजिटल टेकोमीटर, डिजिटल ट्रीप मीटर, डिजिटल ओडोमीटर, एक एलसीडी डिस्प्ले, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, टर्न सिंगल लॅम्प, वेळ बघण्यासाठी घडयाळ, क्रॅश अलर्ट, ट्रक मोड आणि स्मार्ट चार्ज असे फीचर्स दिले आहेत.
Tork Kratos R बॅटरी आणि रेंज
Tork Kratos या कंपनी च्या बाइक मध्ये बॅटरी ही बेस मॉडेलला इलेक्ट्रिक मोटर 7.5 kw आणि 10.05 bhp चे पीक पॉवर आऊटपुट आणि जास्तीत जास्त 28 Nm टोर्क पॉवर हे इंजिन जनरेट करते. तर R व्हेरीएंट मध्ये 9 kw आणि 12.06 bhp च्या तुलनेत जास्त आऊटपुट आणि 38 Nm पीक टोर्क पॉवर हे इंजिन जनरेट करते. ही बॅटरी एकदा चार्ज केली तर 180 किलोमीटर पर्यंत फुल्ल रेंज देते, आणि ही बॅटरी चार्ज होयला 6 तास एवढा वेळ लागतो.
या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला Tork Kratos R याबाइक चे फीचर्स, बॅटरी, चाऱ्जिंग बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!