Yamaha Rx100 लवकरच येत आहे नवीन व्हर्जन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन सोबत
Yamaha Rx100 New: 90 च्या दशकात तरुणांमध्ये यामाहा आरएक्स 100 (Yamaha Rx100) बाइक लोकप्रिय होती. बाइकची डिझाइन, स्पीड आणि कमी वजनामुळे खूप पसंत होती. परंतु काही वर्षापूर्वी कंपनीने या बाइकचे उत्पादन बंद केले आहे. पण, आता ही बाइक नवीन इंजिन आणि फीचर्ससह पुन्हा लॉन्च करण्याचा विचार करत आहे. रिपोर्टसनुसार, कंपनीने Yamaha Rx 100 पुन्हा बाजारात … Read more