विधानपरिषेद निवडणुकीत अखेर पंकजा मुंडे आमदार बनल्या, 10 वर्षानी उधळला विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election Result 2024 Vidhan Parishad Election Result 2024:विधान परिषेदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचाही विजय झाला … Read more