नॅशनल क्रॅश अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना, हॉरर युनिवर्समध्ये एंट्री

Ayushmann Khurrana

Vampires of Vijayanagar Vampires of Vijayanagar: ‘मुंज्या’ सिनेमा हा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि दिनेश विजान निर्मित सुपरहिट झाला. ह्या सिनेमाने प्रेक्षकांना घाबरवलही आणि हसवलंही. हा सिनेमा हॉरर कॉमेडी आहे, हा सिनेमा सर्वाना आवडलेला आहे ह्या नंतर ही जोडी आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. व्हॅम्पायर्सवर (Vampires) सिनेमा आणण्याची त्यांची योजना आहे. तसचं यामध्ये फ्रेश जोडी … Read more