13 वर्षीय या खेळाडूवर लागली कोट्यवधी रुपयांची बोली, हा युवा खेळाडू कोणत्या टीम कडून खेळणार जाणून घ्या

Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction

Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी 83 खेळाडूंचे ऑक्शन पार पडले. या पार पडलेल्या ऑक्शनमध्ये एकूण 577 खेळाडू शॉर्टलिस्ट झाले आहेत. तसेच आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी अनेक दिग्गज तसंच नवोदित खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ … Read more