ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा व्हिडिओ पाहिलात का? खरच घेणार का घटस्फोट त्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
Aishwarya Abhishek Divorce Viral Video Aishwarya Abhishek Divorce Viral Video: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या व्हायरल होत असताना आता अभिषेकचा एक व्हिडिओ (Aishwarya Abhishek Divorce Viral Video) व्हायरल होत आहे. बॉलीवूड मधील सर्वाधिक चर्चित जोड्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून हे कापल चर्चेत … Read more