ही इलेक्ट्रिक बाइक देईल एका चार्ज मध्ये पेट्रोल पेक्षा जास्त मायलेज पहा फीचर्स आणि मायलेज

Tork Kratos R

Tork Kratos R: पेट्रोल बाइक चालवणारे लोक मायलेज बद्दल खूप चिंतित आहेत. म्हणजे पेट्रोल चे वाढते भाव आणि कमी मायलेज देणारी बाइक, या स्थितीत लोकांच्या नजर ह्या इलेक्ट्रिक दुचकीकडे वळल्या आहेत. इलेक्ट्रिक बाइक खरेदी करणे हे थोडे महाग आहे. त्यामुळे लोक त्या विकत घेणे टाळाटाळ करतात. पण आता तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आली आहे. ती … Read more