आर्थिक वर्षात सोन्याच्या दरात वाढ; चांदीही 80 हजारांच्या पार, जाणून घ्या आजचा भाव
Gold Price today: दिवसेंदिवस सोन्याचे दरात वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटीपासून सोन्याच्या किंमतीत जी दरवाढ सुरू झाली आहे. ती वाढ थांबायच नाव घेतच नाही. तर दुसरीकडे एप्रिल, मे महिना हा लग्नसराईचा काळ असतो. अशावेळी सोन्याच्या दागिन्यांना प्रचंड मागणी असते. मात्र सोन्याची वाढती दरवाढ पाहून आता ग्राहकांनी देखील पाठ फिरवली आहे. 1947 मध्ये हेच सोने … Read more