Tirupati Laddoos: तिरूपति बालाजीच्या प्रसादात मिळणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच वापर? चाचणीमध्ये धक्कादायक खुलासे
Tirumala Tirupati Laddu Tirumala Tirupati Laddu: तिरूपती बालाजी हे एक प्रसिद्ध असे तीर्थस्थान आहे. तेथे संपूर्ण भारतातून आणि परदेशातून भक्त हे श्रद्धेने येतात. तेथील असा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे, येथील लाडू हा खूप असा प्रसिद्ध आहे. हा लाडू संपूर्ण भारतातच नाही, तर परदेशात देखील चर्चेत आहे. या लाडूची चव ही अतिशय उत्तम असते, या … Read more