Telegram Ban in India: खरच भारतात टेलिग्राम बॅन होणार का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Telegram Ban in India Telegram Ban in India: टेलिग्राम चा वापर करणाऱ्या यूजर्स साठी काही चांगली बातमी नाही. दिवसेंदिवस लोकप्रिय असलेल्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप टेलिग्रामवर भारत सरकार बंदी घालू शकतं. कारण सध्या सरकारद्वारे टेलिग्रामची चौकशी सुरू आहे. सरकारला शंका आहे की या ॲपचा वापर खंडणी आणि जुगार सारख्या बेकायदेशीर हालचालीसाठी केला जात आहे. जर एखादं … Read more