भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय 100 धावांनी मैदान मारले, विजयाची प्रमुख कारणं जाणून घ्या
IND vs ZIM 2nd T20I IND vs ZIM 2nd T20I: टीम इंडियाने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या टि-20 सामन्यात झालेल्या पहिल्या परभवाचा बदला घेतला पहिल्या टि-20 सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी करत 20 षटकात 2 गाडी गमावून 234 धावांची मोठी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना … Read more