प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या सीजनसाठी कोणत्या खेळाडूंवर कोट्यवधींची बोली, कोण ठरला महागडा खेळाडू

PKL Auction 2024

PKL Auction 2024 PKL Auction 2024: प्रो कबड्डी लीग २०२४ च्या ११ व्या हंगामातील लिलावाच्या पहिल्या दिवशी एकुन आठ खेळाडूंवर कोटींची बोली लागली. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी मुंबईत होत असलेल्या या लिलावात सचिन तन्वर सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू ठरला. तमिळ थलाईवाजने स्टार रेडर सचिन तन्वरसाठी २ कोटी १५ लाखांची बोली लावली. सचिनची मूळ किंमत … Read more