तब्बल 11 वर्षानी भारताला विजेतेपद; पहा हारलेली मॅच कशी फिरली ते
T-20 World Cup Final T-20 World Cup Final: टि-20 विश्वचषकात रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हारवले आणि दुसऱ्यांदा टि-20 विश्वविजेते T-20 World Cup Final पदावर नाव कोरले. पहिले फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बॅड 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बॅड 169 धावांवर रोखले. निर्णायक … Read more