भारतीय टीम च्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम वर चाहत्यांची प्रचंड गर्दी
Team India Team India: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय टीम Team India चे गुरुवारी सकाळी विशेष विमानाने दाखल झाली. भारतीय संघाने 29 जून ला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे रंगलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आनंदाला भरते आले आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात … Read more