भारताची विश्वचषकाची दमदार सुरुवात, फलंदाज चमकले, गोलंदाजांचाही भेदक मारा
T20 World Cup T20 World Cup: भारतीय संघाने विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. सराव सामन्यात भारताने बांग्लादेशचा 60 धावांनी दारुण पराभव केला. नजमुल हसन शंतोच्या नेतृत्वातिल बांग्लादेशला सराव सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्या, ऋषभ पंत यांनी फलंदाजीत अमूलाग्र योगदान दिलं. तर गोलंदाजीत शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह यांनी जलवा दाखवला. भारताने प्रथम फलंदाजी … Read more