पावसामुळे मॅच रद्द झाली, तर भारतीय टीमला मिळू शकते संधी; पहा कशी ते
T-20 World Cup 2024 Semi Final T-20 World Cup 2024 Semi Final: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताने एकही मॅच न हारता स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये आपले स्थान पक्क केल आहे. भारताने सुपर 8 मध्ये अफगाणिस्थान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघाचा पराभव केला आहे. आता सेमी फायनल मध्ये भारताचा सामना हा इंग्लंड सोबत होणार आहे. … Read more