सिक्कीममध्ये भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू, तर 1200 पर्यटक अडकले
Sikkim Flood News Sikkim Flood News: सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात संततधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे (Sikkim Landslide) 15 परदेशी नगरिकांसह 1200 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. राज्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ नुकसान झाला आहे. मोठ नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मिळालेल्या Sikkim Flood … Read more