IPS Shivdeep Lande: मोठी बातमी! IPS शिवदीप लांडेचा पोलिस सेवेतून का घेतला राजीनामा?
IPS Shivdeep Lande Resing IPS Shivdeep Lande Resing: बिहार केडरचे हे मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या पोलिस सेवेचा राजीनामा दिला आहे. आपल्या सेवेतून राजीनामा घेतल्या या संदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून दिली आहे. यांनी जवळपास पोलिस खात्यात 18 वर्ष सेवा केली आहे. शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून … Read more