बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेत 2 लहान मुलींवर अत्याचार; ‘आरोपीला फाशी द्या’ अशी आंदोलकांची एकच मागणी
Badlapur School Case News Badlapur School Case News: देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना, बदलापूरमध्ये एका प्रसिद्ध शाळेच्या स्वच्छतागृहात अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूर मधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा … Read more