अमेरिकन संघाचा ‘मास्टरमाइंड’ सॉफ्टवेअर इंजिनीअरने रोहित-विराटला आऊट करण्याचा कोड असा केला क्रॅक!
T-20 World cup 2024 Saurabh Netravalkar: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली असा खेळाडू आहे, ज्याच्यासमोर खेळपट्टी आणि घातक गोलंदाज यांचा फारसा फरक पडत नाही. पण 2024 च्या टी-20 (T-20 World cup 2024) विश्वचषकात विराट कोहलीची त्याच्या नावाप्रमाणे तळपताना दिसत नाही. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात विराट 10 धावाहि करू शकला नाही. दुसरीकडे रोहित शर्माने अर्धशतकी खेळी … Read more