सॅमसंग ही वॉच एकदा चार्ज केली तर 14 दिवस बॅटरी उतरत नाही पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy Watch 7: तुम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक नवीन प्रीमियम स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत आहे तर, सॅमसंग भारतात लॉन्च करत आहे ही एकदम मजबूत स्मार्टवॉच ती म्हणजे Samsung Galaxy Watch 7 ही असणार आहे. या वॉच चे लिक्स समोर येत आहे. सांगितले जात आहे की 2 GB रॅम आणि 500 mAh ची मोठी बॅटरी … Read more