अब्जधीश उदयोगपती करतोय वयाच्या 93 व्या वर्षी पाचव्यांदा लग्न !!!
Rupert Murdoch Rupert Murdoch: यांनी गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. मर्डोक यांचा हा सहावा साखरपुडा असून गेल्या वेळी अवघ्या दोन आठवडयानंतर त्यांचा साखरपुडा तुटला होता. तर यावेळी मर्डोक 67 वर्षीय निवृत आण्विक जीवशास्रज्ञ एलेना झुकोवो यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जूनमध्ये एलेना झुकोवोसोबत लग्न करत असल्याचे गुरुवारी त्यांनी सर्वाना सांगितले,याआधी मर्डोकयांचे चार लग्न झालेले … Read more