शिखर धवन यांनी घेतली आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट मधून निवृत्ती
Shikhar Dhawan Retirement Shikhar Dhawan Retirement: टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Shikhar Dhawan Retirement) घेतली आहे. शिखर धवन एके काळी भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमाचा भक्कम आधारस्तंभ होता. पण काळानुसार गोष्टी बदलल्या आणि तो संघाबाहेर पडला. शिखर धवनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 10 डिसेंबर 2022 मध्ये खेळला होता. शिखर धवनने अचानकपणे सर्व … Read more