सलग 11 व्यांदा! व्याजदर जैसे थे; कर्जदारांवर महागाई RBI च्या पतधोरणात बदल नाही
RBI Repo Rate RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी गेल्या 10 पतधोरण समिती बैठकांमध्ये घेतलेली भूमिका आता 11 व्या समिती बैठकीतही कायम ठेवली आहे. अर्थात सलग अकराव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Repo Rate) पतधोरण 6.5 टक्के म्हणजेच जसे होते तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत झालेले निर्णय हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत … Read more