Realme Narzo 70: कमी बजेट किंमतीत जास्तीत जास्त फीचर्स, जाणून घ्या किंमत
Realme Narzo 70 Turbo 5G Realme Narzo 70 Turbo 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चा नवा स्मार्टफोन Realme Narzo 70 Turbo 5G भारतीय बाजारात अखेर लॉन्च झाला आहे. या फोनच्या लॉन्चची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनसोबत कंपनी Realme Buds N1 TWS देखील लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये … Read more