रोमांचक सामाना आरसीबी विजय, गुजरातला 4 विकेट्सने पराभूत केले, डुप्लेसिने अर्धशतक केले!
RCB vs GT RCB vs GT: नमस्कार! MH टाइम्सच्या थेट ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आज,आयपीएल 2024 चा 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. बेंगळुरूने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स संघ 19.3 ओवरमध्ये 147 धावा फटकावला. प्रत्युत्तरा दाखल, बेंगळुरूने 13.4 ओवरमध्ये सहा विकेट गमावल्यानंतर 152 … Read more