Ranveer Allahbadia: लोकप्रिय युट्यूबर आणि Influencer रणविर अल्लाहबादीया याचे दोन्ही युट्यूब चॅनेल हॅक
Ranveer Allahbadia YouTube Channels hacked Ranveer Allahbadia YouTube Channels hacked: प्रसिद्ध युट्यूबर रणविर अल्लाहबादीया बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. त्याचे दोन्ही युट्यूब चॅनेल हॅक झाले असून त्यांच्या चॅनलचे नाव टेस्ला असं करण्यात आलं आहे. रणविरच्या बियर बायसेप्स या चॅनलचे नाव बदलून @Elon.trump_Live 2024 असं ठेवण्यात आलं आहे. ईटकांच नव्हे तर, त्याच्या युट्यूब चॅनेलवरील सर्व … Read more