रक्षाबंधनला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या, शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी?

Raksha Bandhan 2024

Raksha Bandhan 2024 Raksha Bandhan 2024: श्रावण महिन्याला ‘सणांचा राजा’ असे आवर्जून म्हटले जाते. कारण, या महिन्यात श्रावणी सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधनाचा सण (Raksha Bandhan 2024) साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे. याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण आहे. या दिवशी बहीण … Read more