“Pushpa 2” लवकरच येणार सिनेमागृहात काय असेल स्टोरी जाणून घ्या!

Pushpa 2 Release Date

Pushpa 2 Release Date: 2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश वेड करून सोडलं. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाची क्रेज आजही कायम आहे. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सही प्रचंड व्हायरल झाले होते. ‘पुष्पा’ नंतर आता चाहते या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतीक्षेत आहेत. ‘पुष्पा 2’ चं शूटिंग … Read more