पुण्यात पुन्हा भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याचा कारनामा! दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Dilip Mohite Patil

Pune Accident Pune Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालून एका दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी ही कार खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या चालवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विविध चर्चानादेखील उधाण आलं आहे. शनिवारी रात्री पुणे … Read more