पुण्यामध्ये चाललंय काय! सांस्कृतिक माहेरघरात ड्रग्जचं रॅकेट
Pune Drugs Case Pune Drugs Case: एकेकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज घेणार पुणे शी होत आहे. पुण्यातील FC रोडवरील L3 लाउज मधील ज्या पार्टीत ड्रग्ज घेतल्याचा आरोप झाले त्या पार्टीसाठी चाळीस ते पन्नास जणांचा ग्रुप हडपसरमधून आल्याचे समोर आले आहे हडपसरमधील कल्ट नावाच्या पबमध्ये त्यांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत पार्टी … Read more