Paralympics Games 2024:पॅरालिंम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज, 84 खेळाडू अन् 95 अधिकारी

Paralympics Games 2024

Paralympics Games 2024 Paralympics Games 2024: पॅरिस पॅरालिंम्पिकसाठी भारताचे पथक सज्ज झाले आहे. भारतीय पॅरा खेळाडूंच्या मदतीला यंदा 95 विविध अधिकारी तैनात असणार आहे. भारतीय पॅरालिंम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांच्यासह भारतीय खेळाडू रविवारी पॅरालिंम्पिकसाठी पॅरिसला रवाना झाले. पॅरालिंम्पिकमध्ये भारताकडून 84 खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असून त्यांच्या दीमतीला 95 अधिकारी असणार असणार आहेत. … Read more