16 GB रॅम आणि जबरदस्त फीचर्स सोबत लॉन्च करत आहे Oppo हा नवीन स्मार्टफोन!

Oppo A3 Pro

Oppo A3 Pro Oppo A3 Pro: ओप्पो भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. आपली A सिरिज मधला हा दमदार स्मार्टफोन तो म्हणजे Oppo A3 Pro. या स्मार्टफोन चे लिक्स समोर येत आहे. या माहिती नुसार सांगितले जात आहे की हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 8 GB वर्चूअल रॅम व 108 MP चा प्रायमरी … Read more