One Nation, One Election: देशामध्ये ‘एक देश, एक निवडणूक’ ला मोदी मंत्रिमंडळाची मंजूरी
One Nation One Election 2024 One Nation One Election 2024: या अहवालात ‘एक देश, एक निवडणूक’ चे काय फायदे देशात होऊ शकतात आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल हे सांगितले आहे. यामुळे आता भविष्यात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात. याशिवाय या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचाही त्यात नंतर समावेश केला जाऊ शकतो. प्रत्येक … Read more