भारताला मिळाले तिसरे पदक; मराठमोळ्या स्वप्नील ने सातासमुद्रापार यशाचा झेंडा रोवला
Paris Olympics 2024 Swapnil Kusale Paris Olympics 2024 Swapnil Kusale: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे या नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 मीटर रायफर थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळवणार स्वप्नील कुसळे पहिला खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्वप्नीलने यापूर्वी 2022 साली एशियन गेम्समध्ये स्वप्नीलनं मिळवलं होतं. … Read more