NPS Vatsalya: आपल्या लहान मुलांसाठी आणली सरकारने, पेन्शन योजना जाणून घ्या
NPS Vatsalya Scheme 2024 NPS Vatsalya Scheme 2024: लोकसभा निवडणुकीनंतरचा अर्थसंकल्प सदर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य योजनेची घोषणा केली होती तर आता याच घोषणेची अंमलबजावणी करत अर्थमंत्री बुधवारी 18 सप्टेंबर रोजी ही योजना सुरू करणार आहेत. NPS वात्सल्य पेन्शन योजनेत गुंतवणूक करून पालक त्यांच्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शकतात. NPS वात्सल्य योजना सबस्क्राइब … Read more