नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या जळगाव जिल्ह्यातिल पर्यटकांची, बस नदीत कोसळून भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू

Nepal Bus Accident Nepal Bus Accident: नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने 19 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 जणांवर उपचार चालू आहे. मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात नसर्यागडी अंबूखैरनी जवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने … Read more