4th Day of Navratri: नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवी ‘कुष्मांडा’ रूपाला पूजतात, जाणून घ्या देवीचे स्वरूप

4th Day of Navratri

4th Day of Navratri 4th Day of Navratri: शून्यातून विश्व उभे करण्याची शक्ति देणारी देवी म्हणजेच ‘कुष्मांडा’ आहे. आश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माळ. या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात. कुष्मांडा म्हणजेच कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजेच भोपळा. त्यांच्यामध्ये निसर्ग दत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे. कुष्मांडाआणखी एक अर्थ म्हणजे कुसुम + … Read more