Narendra Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त, या योजना राबवल्या जाणार

Narendra Modi 74th Birthday

Narendra Modi 74th Birthday Narendra Modi 74th Birthday: देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा 74 वा जन्मदिवस साजरा करण्यासाठी देशात विविध उपक्रम राबवले जाणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये राजकीय, उद्योजक आणि नामांकित अशा व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. ते आपल्या कडून पंतप्रधान यांना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देणार आहे. तसेच गुजरात मध्ये अजमेर शरीफ दर्गाह येथे 4000 … Read more