PM Narendra Modi: ‘महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे, दोषींच्या चुकीला माफी नाही’

PM Narendra Modi

PM Narendra Modi PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यासह देशात महिला अत्याचारा वरील गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. काही ठिकाणी गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झाली आहे. तर महिलांच्या सुरक्षितेसाठी नवीन कायदे, दोषींना योग्य ती शिक्षा जन्मठेप किंवा फाशी देण्यात यावी. महिलांवर अत्याचार अक्षम्य आहे. महाराष्ट्रातील बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर … Read more