कोलकाताने मुंबईचा 24 धावांनी पराभव केला, स्टार्कने 19 व्या ओवर मध्ये तीन विकेट घेतले.

MI vs KKR Live Score MI vs KKR Live Score: नमस्कार! MH टाइम्स च्या लाईव्ह ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आज IPL 2024 चा 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून अगोदर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता संघ 19.5 षटकात 169 धावांवर ऑलआऊट झाला. कोलकाताने मुंबईचा … Read more