म्हाडा उपाध्यक्षकांचं आश्वासन; घरांच्या किंमती कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार
MHADA House Price 2024 MHADA House Price 2024: सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणाऱ्या म्हाडाची घरं आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली असल्याचं चित आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमती आता सर्रासपणे ४० ते ५० लाखांच्या वरती असल्याचं नुकत्याच जाहीर झालेल्या जाहिरातीवरून दिसून आलं. पण दर्जेदार घरांची निर्मिती आणि परवडणारे दर यांची सांगड घालत घरांच्या किंमती कमी करण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय … Read more