मुख्यमंत्री देणार महिलांना १५०० महिना, पहा लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Majhi Ladki Bahin Yojana Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील. अजित पवारांनी २८ जुलै महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर केला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या अर्थसंकल्पावर टिकून आहे. सर्वसामन्यासाठी हा अर्थसंकल्प काय घेऊन … Read more