अजय देवगण च्या ‘मैदान’ मुवी चा दमदार ट्रेलर झाला रिलीज!

Maidaan Trailer 2024: प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा या वर्षातील पहिला सिनेमा मैदान हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यावर चाहत्यानी कौतुकाचा वर्षाव केला आहे. गेल्या तीन ( Maidaan Trailer Viral) वर्षापासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे त्याचे प्रदर्शन रखडल्याचे सांगण्यात आले आहे. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला … Read more